१०० लक्ष रुपयांच्या निधीतून पशुधनासाठी ओल्या चारा निर्मितीला चालना ;पालकमंत्री नितेश राणे

रब्बी हंगामात १ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर मका लागवडीचे नियोजन; सुमारे ५९ हजार २०० टन ओला चारा उत्पादनाचा अंदाज सिंधुदुर्ग:संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ओल्या वैरणीच्या बियाण्यांसाठी १००…

Read More
Back To Top