पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 4 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता अनुकंपा तत्वारील व लिपिक टंकलेखक पदावरील उमेदवारांच्या नियुक्ती…
