जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा
अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना सिंधुदुर्गनगरी:आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ तसेच विविध योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे…
