शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा उबाठाला जोरदार धक्का…
आंबोलीआंबोली जिल्हा परिषद गट व विलवडे पंचायत समिती गणातील उबाठाचे प्रमुख नेते सोनू दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. हा प्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.विलवडे, कोनशी, सरमळे तसेच परिसरातील अन्य गावांमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेची विचारधारा व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत…
