माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार रूपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांचा तेर्से बांबर्डे मध्ये प्रचाराचा शुभारंभ..!

कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तेर्से बांबर्डे गावचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील मंडळी उपस्थित होते

Read More

सावंतवाडीत प्रभाग ६ च्या भाजप उमेदवारांचा गणेश मंदिरातून प्रचार शुभारंभ…

सावंतवाडी प्रतिनिधीभाजप प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार अमित गवंडळकर आणि मेघा दुबळे यांनी आज येथील गणेश मंदिर येथे श्रीफळ वाढवून आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.प्रचार शुभारंभाच्या वेळी बोलताना भाजप उमेदवार अमित गवंडळकर यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, “माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त…

Read More
Back To Top