कणकवलीत भाजपाची प्रचारात दमदार मुसंडी
कणकवली प्रतिनिधीनगरपंचायत निवडणुकीत भाजपाने आज कणकवली शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा वेग अधिक वाढवला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत प्रभाग क्रमांक ६ च्या उमेदवार स्नेहा अंधारी आणि प्रभाग क्रमांक ७ च्या उमेदवार सुप्रिया नलावडे यांनी सहभागी होत मतदारांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांची उत्साही उपस्थिती आणि…
