भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली गो-कार्ट.
कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार कोकणाचे प्रतिनिधित्व.. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य, नवकल्पकता आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत राष्ट्रीय स्तरावरील “गो कार्ट डिझाईन चॅलेंज” स्पर्धेसाठी आकर्षक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी गो-कार्ट तयार केली आहे. कोईमतूर येथे 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय गो-कार्ट स्पर्धेत ही कार सहभागी…
