युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद!

भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन सावंतवाडी:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्ष साकार करण्यात येत आहे.वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा…

Read More
Back To Top