ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कुडाळात शिवसेना, महाविकास आघाडी आक्रमक

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची राष्ट्रपतींकडे केली मागणी;मा.आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ प्रांताधिकाऱ्यांकडे मागणीचे दिले निवेदन कुडाळ:निवडणूक आयोगातील अनेक महत्त्वाचे निर्णय चुकीच्या पद्धतीने घेऊन भारत देशाशी गद्दारी केल्याप्रकरणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात ‘वोटचोरी’ करून झालेल्या निवडणुका रद्द करून त्या पुन्हा…

Read More
Back To Top