मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा ‘प्रि – प्रायमरी ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात.

मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांच्यासह प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित आणि सन्माननीय अतिथी ऑलिंका फर्नांडिस यांची मान्यवर उपस्थिती. मालवण प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मधल्या सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा ‘प्री – प्रायमरी ग्रॅज्युएशन डे’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. शनिवारी, ७ मार्च २०२६ ला आयोजित ह्या कार्यक्रमाची…

Read More
Back To Top