भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट

ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव… सावंतवाडी प्रतिनिधी:यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे या विषयावर संशोधन पूर्ण केले. या संशोधनाचा उपयोग वाहनांच्या रेडिएटरची कार्यक्षमता…

Read More
Back To Top