दशावतार कलाकार श्री.यश जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित…

मुंबई प्रतिनिधीकोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी यश जळवी यांना मिळाल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.आजच्या काळात दशावतारात स्त्री पात्रे साकारणारे कलाकार फारच कमी झाले असताना,…

Read More
Back To Top