आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध;योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणार:पालकमंत्री नितेश राणे
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपर्यंत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन सिंधुदुर्ग:आदिवासी समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्याबरोबरच या समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित…
