सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्याआशीर्वादामुळे…
नैतिकता असेल तर राजीनामा द्या:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हानं.. कणकवली:आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.नाहीतर यापुढे राणे कुटुंबियांवर टीका करण्याची हिम्मत करू नये. असा स्पष्टच इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे…
