राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या गुरखे राज्यात प्रथम”…

वैभववाडीपुणे येथे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत तब्बल १०७० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या पर्यवेक्षिका आहेत. त्यांनी वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्याचे नावलौकिक वाढविले.

Read More

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक

सिंधुदुर्गराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात गणेश भिकाजी नाईक यांनी ‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यता वाढवणे, शैक्षणिक समस्या…

Read More
Back To Top