रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी
विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन वेंगुर्ला:‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची…
