उद्या १२ ठिकाणी होणाऱ्या रोजगार महाकुंभ मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा
९६ उद्योजक व कंपन्यांकडून १ हजार ८४९ रिक्तपदांसाठी होणार प्रक्रिया सिंधुदुर्ग:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ठिकाणी…
