माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

माणगाव प्रतिनिधी:माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची 75 वी रौप्य महोत्सवी वार्षिक आधीमंडळाची सभा माणगाव त्रिमूर्ती हॉल येथे पार पडली माणगाव विभाग विविध सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजन…

Read More
Back To Top