सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नाव; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी…

सावंतवाडी:सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते कै. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More
Back To Top