वसोली येथे कुत्रेकोंड काॅजवेवरून अमित धुरी युवक गेला वाहून.

कुडाळ(प्रतिनिधी)माणगाव खोऱ्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली- कुत्रेकोंड कॉजवेवरून अमित धुरी हा दुचाकीस्वार वाहून गेला तर त्याच्यासमवेत असलेला सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला. ही घटना काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती आपत्कालीन यंत्रणेला देण्यात आल्यानंतर एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून “त्या” युवकाचा शोध सुरू आहे.सोमवारी सकाळपासून माणगाव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर काहीसा वाढला…

Read More
Back To Top