विकासकामांना गती देण्यासाठी सावंतवाडी तालुक्याचा अध्यक्ष प्रमोद कामत आणि सीईओंचा दौरा
मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी घेतला जलसंधारण, पाणीपुरवठा, शिक्षण व विविध योजनांचा आढावा सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासोबतच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर (IAS) यांनी सावंतवाडी तालुक्याचा संयुक्त दौरा केला. या दौऱ्यात नेमळे, वेत्ये, बांदा आणि भालावल येथे विविध…
