वडापावच्या टपरीवरून घर चालवणाऱ्या विदिशा नाईक यांच्या घरावर काळाचा घाला…

शॉर्टसर्किटमुळे सर्वस्व जळून खाक:आर्थिक मदत करुन तिला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन.. सावंतवाडीतालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवासी श्रीमती माळकर यांची मुलगी व लग्नानंतर फोंडा मडकी येथे वास्तव्यास असलेल्या सौ. विदिशा विशाल नाईक यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वडापावची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विदिशा नाईक यांच्या राहत्या घराला अचानक आग…

Read More
Back To Top