पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्लिश मीडियम स्कूल बेनगाव-माणगाव येथे विद्यार्थ्यांना खेळण्यांचे वाटप
भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून खेळणी रूपाने वाटप “पालकमंत्री नितेश राणे यांनी माणगाव हायस्कूलला यापूर्वीही भरभरून दिले; त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी अनुकरणीय” विशाल परब यांचे गौरवोद्गार कुडाळ:वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, फलकबाजी किंवा जल्लोष नसतो, तर समाजातील वंचित, गरजू आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची संधी असते, याचे सुंदर उदाहरण भाजपचे युवा नेते विशाल परब…
