१६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग चिपी-नवी मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार
पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती: जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी भरारी, फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा…
