कुडाळात उद्या सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम…

कुडाळ प्रतिनिधी:भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहरात ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ या सामाजिक संदेशातून भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मुख्य कार्यक्रम उद्या १५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता विठ्ठलवाडी क्रीडांगण तहसीलदार मैदानाशेजारी, कुडाळ…

Read More
Back To Top