न्यू इंग्लिश स्कूल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने 112 बाबत पत्रनाट्याचे सादरीकरण…

वेंगुर्ला,ता.११:सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस व न्यू इंग्लिश स्कुल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने डायल 112 बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर आज मंगळवारी (१० डिसेंबर) डायल 112 जलद प्रतिसाद या कार्यप्रणाली बाबत हे पथनाट्य सादर करण्यात आले….

Read More
Back To Top