डिजिटल उपायांचा प्रभावी वापर, अचूक डेटा व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणावर भर द्या;पालक सचिव विरेंद्र सिंह
जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा व दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा; जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग:शासकीय कामकाजात डिजिटल उपायांचा प्रभावी वापर, अचूक डेटा व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माहितीचे विश्लेषण आणि आंतरविभागीय समन्वय अधिक बळकट करण्यावर भर द्यावा. तसेच, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देतानाच प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
