यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला ‘व्हेरी गुड’ मानांकन…

सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या इंटिग्रेटेड डिप्लोमा फार्मसी विभागाने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई आयोजित मानांकन प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ हे मानांकन मिळविले आहे. या मानांकन प्रक्रियेत अध्यापनाची गुणवत्ता, प्रयोगशाळा व संशोधन सुविधा, विद्यार्थ्यांचे निकाल, प्राध्यापकांचे योगदान, ग्रंथालय, विद्यार्थी कल्याण योजना तसेच सामाजिक कार्य या सर्व बाबींचा विचार करण्यात आला._ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण…

Read More
Back To Top