इन्सुली हायस्कूल मध्ये आ.दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

बांदा प्रतिनिधीयेथील नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलमध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि दप्तरे यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ,…

Read More

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा!”

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब व पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला सावंतवाडी प्रतिनिधी:या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात…

Read More
Back To Top