श्री देवी माऊली पंचायतन देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेला भाजपचे युवा नेते मा.विशालजी परब यांनी पत्नी सौ.वेदिका परब यांच्यासह मंदिरात सदिच्छा भेट..
दोडामार्ग प्रतिनिधी:देवाचे दर्शन घेऊन कोकणच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.आडाळी येथे सध्या अतिशय भक्तीमय आणि मांगल्याच्या वातावरणात पंचायतन देवतांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून विशाल परब यांनी धार्मिक विधींचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातील चैतन्यमय वातावरणात त्यांनी काही काळ व्यतीत केला.यावेळी त्यांनी देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून या मंगल कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन…
