तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा कोमसाप मालवण शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केला यथोचित सन्मान

मालवण प्रतिनिधी:तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कोमसाप मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी स्वतः उपस्थित होते. यावेळी तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याने ठाकूर…

Read More
Back To Top