विश्वकर्मा सोशल वेलफेअरचा समाजभूषण पुरस्कार सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न
“सिंधुदुर्गच्या आनंद मेस्त्रींचा पुण्यात समाजभूषण पुरस्काराने गौरव” पुणे प्रतिनिधी:विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आनंद मेस्त्री यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात…
