भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते ‘सरपंच चषक 2026’ चे जल्लोषात उद्घाटन!
सावंतवाडी प्रतिनिधीरेडी येथे श्री. रामसिंग राणे (सरपंच) पुरस्कृत ‘सरपंच चषक 2026’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना नवी ऊर्जा, दिशा आणि एकात्मतेची प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास प्रितेश राऊळ (जिल्हा परिषद सदस्य), रामसिंग राणे (भाई राणे, सरपंच), आनंद…
