सावंतवाडीत ‘स्वामी समर्थ बजेट बाझार’चे शानदार उद्घाटन; ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात मिळणार वस्तू
सावंतवाडी:वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी येथील गांधी चौक परिसरातील आदित्य बिझनेस सेंटर बिल्डिंगमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी समर्थ बजेट बाझार 99’ या दालनाचे नुकतेच अत्यंत उत्साही वातावरणात शानदार उद्घाटन करण्यात आले. या भव्य दालनाचे उद्घाटन सत्यार्थ न्यूज चॅनलचे संपादक रुपेश पाटील आणि ब्रेकिंग मालवणचे संपादक अमोल टेंबकर यांच्या हस्ते फित…
