महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त
दोनदा निसटलेल्या नौकेला तिसऱ्या प्रयत्नात पकडले;तांडेलसह सात खलाशी जाळ्यात,मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिका,कारवाईची मोहीम अधिक गतिमान देवगड:जि. सिंधुदुर्ग, दि. ३ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ” सुलतान (Sulthan)” ही ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त…
