INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार…

अफवांवर विश्वास ठेऊ नका; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन… सिंधुदुर्ग:कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफ़वा पसरवल्या जात असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या अफ़वांचे खंडन केले आहे.एक्स आयएनएस गुलदार…

Read More
Back To Top