सावंतवाडी आयोजित नरकासुर स्पर्धेचा दळवीवाडा माजगाव मंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी
सावंतवाडी:भाजप युवा मोर्चा व युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित नरकासुर स्पर्धेस तुफान प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तलावाकाठी मध्यरात्री ही स्पर्धा संपन्न झाली. दोन गटात ही स्पर्धा झाली. मोठ्या गटात दळवीवाडा माजगाव या मंडळाच्या नरकासुरला प्रथम क्रमांकांचे बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेला स्पर्धकांसह सावंतवाडीकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला. लहान आणि मोठ्या गटात मिळून ४०…
