सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग:जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हे आणि ऑनलाईन गेमिंगशी…

Read More

अध्यात्म हे समाजाला संस्कार एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन! वेंगुर्ला:तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि गावच्या आध्यात्मिक परंपरेला आधुनिकतेची सुंदर जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे बागकरवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नूतन प्रवेशद्वार हे…

Read More

जुन्या आठवणींना उजाळा; मैत्रीच्या नात्यांना नवा स्पर्श!

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती! सावंतवाडी प्रतिनिधी:शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या अविस्मरणीय आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको

दर्जेदार काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला रुग्णालयाच्या बांधकामाचा मंत्रालयात आढावा सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई…

Read More

🌸गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸

🌸सुखकर्ता विशेष मुदत ठेव🌸 🌷सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कुडाळ 🌷 🌼यांच्याकडून आपल्या आर्थिक भविष्यासाठी खास संधी..! 🌼 💰आकर्षक व्याजदर -८% मुदत- ६५० दिवस 🗓️मुदत योजना कालावधी: १सप्टेंबर ते ३१ डिसेंबर२०२६ 💫कृपा गणरायाची… दिशा समृद्धीची… ठेव विश्वासाची!!!🙏 आपल्या बजतीला सुरक्षितते सोबत आकर्षक पर्तव्याची संधी देणारी सुखकर्ता विशेष मुदत योजना आजच जाणून घ्या.. 🏛️ सिंधुदुर्ग…

Read More

गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब

दिव्यांग बांधवांना मदतीचा हात सावंतवाडी प्रतिनिधीगणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त मदतीचा हात पुढे केला आहे.गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच, दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. विशाल…

Read More

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा;चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई प्रतिनिधी:गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात…

Read More

पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबाराचे यश; समाजाच्या मागणीनुसार १७.१७ कोटींची विकासकामे मार्गी

१३.७९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; २२ कामे पूर्ण, १०९ कामे प्रगतीपथावर;अजुन ३.३८ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव मंजुरी साठी प्राप्त पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वंचित समाजाच्या जनता दरबारात जिल्ह्यातील वंचित समाजातील नागरिकांकडून विविध मागण्यांची तब्बल ४२९ निवेदने प्राप्त झाली होती. या निवेदनांतील…

Read More

विकसित महाराष्ट्र आणि सशक्त भारतासाठी भाजप संघटन अधिक मजबूत करा

भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन मंत्री नितेश राणेंकडून मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य सावंतवाडी प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टी ही केवळ सत्तेसाठी राजकारणात नसून देश आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे नेतृत्व पक्षाकडे आहे. राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाजपचा कार्यकर्ता करतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार

ना. नितेश राणे:सिंधुदुर्ग जिल्हा भाजपला राज्यात नेहमीच पहिल्या तीन क्रमांकांत ठेवेल सावंतवाडी प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अत्यंत मजबूत असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज फडकणार आहे. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले असून, निवडणुकांच्या मैदानात ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील संवाद आणि विश्वास अधिक…

Read More
Back To Top