अध्यात्म हे समाजाला संस्कार एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन! वेंगुर्ला:तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि गावच्या आध्यात्मिक परंपरेला आधुनिकतेची सुंदर जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे बागकरवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नूतन प्रवेशद्वार हे…

Read More

🌸गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸

🌸सुखकर्ता विशेष मुदत ठेव🌸 🌷सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कुडाळ 🌷 🌼यांच्याकडून आपल्या आर्थिक भविष्यासाठी खास संधी..! 🌼 💰आकर्षक व्याजदर -८% मुदत- ६५० दिवस 🗓️मुदत योजना कालावधी: १सप्टेंबर ते ३१ डिसेंबर२०२६ 💫कृपा गणरायाची… दिशा समृद्धीची… ठेव विश्वासाची!!!🙏 आपल्या बजतीला सुरक्षितते सोबत आकर्षक पर्तव्याची संधी देणारी सुखकर्ता विशेष मुदत योजना आजच जाणून घ्या.. 🏛️ सिंधुदुर्ग…

Read More

कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप!

दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग:कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब…

Read More

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव

सावंतवाडी:येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी यांनी केले…

Read More

नामस्मरण आणि भजनाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद

युवा नेते विशाल परबतळवडे येथे नामस्मरण चक्रीभजन महोत्सव उत्साहात संपन्न.! सावंतवाडी :भजनप्रेमी आणि ग्रामस्थांच्या वतीने तळवडे येथे आयोजित करण्यात आलेला नामस्मरण चक्रीभजन महोत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला भाजप महाराष्ट्राचे युवा नेते श्री.विशाल परब आणि सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री.गौरव मुळीक यांनी उपस्थित राहून भजनप्रेमी, ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी सदस्यांशी संवाद साधला….

Read More

कुडाळ-माड्याच्यावाडीत भक्तीमय वातावरणा साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव

कुडाळ प्रतिनिधी:तालुक्यातील माड्याचीवाडी खालचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रती वर्षाप्रमाणे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णीमा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात पहाटे ५.०० संकल्प, सकाळी ६.०० वा. गुरूमंत्र, सकाळी ८.०० स्वामीच्या मठात धार्मीक विधी, सकाळी ९.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी ११.०० वा. श्री श्री १०८ मंहंत मठाधीष प. पू. सदगुरू…

Read More

“राम कृष्ण हरीच्या” जयघोषाने सावंतवाडी दुमदुमली

आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सावंतवाडी:आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी सावंतवाडीमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन श्री…

Read More

“राम कृष्ण हरीच्या” जयघोषाने सावंतवाडी दुमदुमली

आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सावंतवाडी:आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सावंतवाडी शहर व परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘विठू माऊली’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या औचित्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र युवा नेते श्री. विशाल परब यांनी सावंतवाडीमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन श्री…

Read More

श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनिसवाडा येथे १५ जुलै रोजी होणार श्री.टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सव

सावंतवाडी: सावंतवाडी सबनिसवाडा येथील श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर मध्ये आषाढ शुद्ध प्रतिपदा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ७.०० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून दुपारी महाप्रसाद आहे, तरी सर्व भक्तगणांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर व…

Read More

राम कृष्ण हरीच्या जयघोषात वझरेहून दोडामार्ग पंढरपूरकडे वारकऱ्यांचे प्रस्थान

भाजप युवा नेते विशालजी परब व सौ. वेदिकाताई परब यांची उपस्थिती दोडामार्ग प्रतिनिधी: “राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल…” या अखंड नामघोषाने भक्तिमय वातावरणात वझरे येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या मंगलप्रसंगी भाजप युवा नेते विशालजी परब आणि सौ. वेदिकाताई परब यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे दर्शन घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी…

Read More
Back To Top