आंबोलीत वाहतूक कोंडीला लगाम; आठ दिवसांत वाहनतळ, धबधब्यासाठी ई-वाहन सेवा सुरू होणार
पर्यटकांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; एमटीडीसीच्या जागेत प्रथम टप्प्यात ७० ते ८० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सिंधुदुर्गनगरी:आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी पर्यटन विभागाच्या जागेत वाहन पार्किंग व्यवस्था उभारण्यासह धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ई-वाहन सेवा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री…
