पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मंडलच्या वतीने तुळसुली येथे गोसेवा कार्यक्रमांचे आयोजन..

कुडाळ:पालकमंत्री सन्मा.नितेशजी राणेसाहेब यांनी यावर्षी आपला वाढदिवस गोसेवा करून साजरा करा अशा सूचना दिल्या होत्या.त्या पार्श्वभूमीवर कुडाळ मंडलच्या वतीने उद्या दिनांक 23 जून रोजी श्रीकृष्ण आनंदवन गोशाळा, तुळसुली येथे गोसेवा कार्यक्रम आयोजित केला होताया गोशाळेमध्ये 85 भाकड गाई आहेत, त्यांच्या चाऱ्याच्या व संगोपनासाठी भारतीय जनता पार्टीकडून रुपये 31,000/ ची आर्थिक मदत श्रीकृष्ण गोशाळेचे संचालक श्री….

Read More
Back To Top