कुडाळात हॉटेल मालकाला ग्रामीण रुग्णलयाची नोटीस…
अतिक्रमण करून बांधलेले हॉटेल ७ दिवसात पाडण्याचे आदेश.. कुडाळशहरातील राजमाता जिजामाता चौकासमोर असलेल्या कुडाळ ग्रामिण रुग्णालयाच्या जागेमध्ये अनधिकृत हॉटेल बांधून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल रुचकरच्या मालकाला कुडाळ ग्रामिण रुग्णालय प्रशासनाकडून सदर अनधिकृत बेकायदा अतिक्रमण करून बांधलले हॉटेल स्वखर्चाने सात दिवसांच्या आत काढण्याची नोटीस १५ डिसेंबर रोजी काढून बजावण्यात आली आहे गेली काही वर्ष या ठिकाणी शासकिय…
