निर्विवाद यश हे जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे…
विशाल परबः जनतेच्या आशीर्वादातून यश; सुसज्ज रुग्णालय आणि रोजगारनिर्मितीवर आमचा भर… सावंतवाडीसावंतवाडी नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाने मिळवलेले निर्विवाद यश हे जनतेच्या प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. येणाऱ्या काळात जनतेला अपेक्षित विकासकामे करताना, जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेऊन शहराचा ठोस विकास आराखडा तयार केला जाईल. सावंतवाडी नगरपरिषद राज्यात अव्वल ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा ठाम…
