जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीत जिल्हा बँकेचा हातभार असून मनीष दळवीं सारखे अभ्यासू नेतृत्व जिल्हा बँकेला राणेसाहेबांनी दिले त्यांचे आभार :प्रमोद कामत

जिल्हा बँक मठ शाखा स्थलांतर सोहळा संपन्नवेंगुर्ला प्रतिनिधी:आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७००० कोटींचा व्यवसाया चा टप्पा पूर्ण केला व बँकेच्या ठेवींमध्ये सुध्दा वाढ झाली एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी, जिल्हावासियांनी दाखवला हे काम कौतुकास्पद असेच आहे.राणेसाहेबांनी नेतृत्व हेरून अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा हिरा जिल्हा बँकेला मनीष दळवी यांच्या…

Read More
Back To Top