“संदेश भाई” काळाच्या पडद्याआड! माणगाव खोऱ्याचा अजातशत्रू हरपला; कॅन्सरशी साडेचार वर्षांची झुंज संपली

संघर्षातून उभा राहिलेला माणूस अखेर थांबला; माणगावचे लाडके “संदेश भाई” कालवश हसरा चेहरा, मोठं मन… माणगावचा अजातशत्रू हरपला! सिंधुदुर्ग:माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे मालक आणि माणगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. “संदेश भाई” या नावाने संपूर्ण माणगाव खोऱ्यात परिचित असलेल्या…

Read More
Back To Top