कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित..

कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात…

Read More
Back To Top