सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी फेरीनिहाय आराखडा जाहीर…

सावंतवाडीसावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी येत्या २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. याबाबतचा फेरीनिहाय मतमोजणी आराखडा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सावंतवाडी यांनी प्रसिद्ध केला आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सावंतवाडी नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात…

Read More
Back To Top