आंबोली मध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पर्यटन व्यावसायिक आर्थिक संकटात
माजी सरपंच सावित्री पालेकर:हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान!कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध करून द्यावा आंबोली:आंबोली मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरण ची 33 kv ची लाईन आंबोली सब स्टेशन ला येते व तिथून पुढे 11 kv ची लाईन आंबोली, गेळे, चौकूळ या तिन्ही गावात जाते व तेथून पुढे प्रत्येक वाडीवर व घरारघरात व हॉटेल व्यावसायिक यांना ट्रान्सफरमर च्या माध्यमातून विधुत…
