हीर्लोक तलाठी संतोष बांदेकर यांची किमान तीन वर्षे बदली करु नये
हीर्लोक ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार सचिन पाटिल यांना निवेदन सादर कुडाळ प्रतिनिधी:हीर्लोक गावातील लोकांशी आपुलकीने वागवुन महसुलच्या सर्व अडचणींवर मात करणारे तलाठी संतोष बांदेकर यांची किमान गावातुन तीन वर्षे तरी बदली करु नये अशा ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन आत्मा मिती सदस्य बाजीराव झेंडे आणि हीर्लोक उपसरपंच नरेंद्र राणे यांनी दीलेआज कुडाळ तहसीलदार सचिन पाटिल यांची शिष्टमंडळाने भेट…
