बारावी परीक्षेसाठी उद्या ‘आरपीडी’ प्रशालेतील परीक्षा केंद्राची अशी असणार व्यवस्था!
सावंतवाडीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी आर.पी.डी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी या परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे.चालू वर्षी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी (चेकिंग) केली…
